Surprise Me!

पेट्रोल,डिझेल दर वाढीच्या निषेर्धात साताऱ्यात युवकांकडून गाजर वाटप | youth | Satara |Sakal Media |

2021-04-28 105 Dailymotion

पेट्रोल, डिझेल दर वाढीच्या निषेर्धात साताऱ्यात युवकांकडून गाजर वाटप<br />सातारा - पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी येथील विविध संघटनांच्या युवकांनी पेट्रोल पंप परिसरात नागरिकांना गाजर वाटप केले. या वेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. (व्हिडिओ- सिद्धार्थ लाटकर)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon